*महत्वाची सूचना*
*BCA आणि BBA* प्रवेशासाठी या वर्षापासून महाराष्ट्र सरकार सीईटी घेत आहे, तरी
Special CET 20 जुन आणि 21 जुन 2024* रोजी होणार आहे,
तरी ज्या विद्यार्थ्यांनी या अगोदर सदर CET दिलेली नाही अश्या सर्व विद्यार्थ्यांनी
*State Common Entrance Test Cell* खालील लिंक वर जाऊन (शकतो Cyber Cafe मध्ये फॉर्म भरावा)
आपला फॉर्म भरावा.