ज्ञान गौरव पुरस्कार

Dr Moonje Institute Of Management & Computer Studi    05-Nov-2026
Total Views |



new-dyan-gaurav-puraskar
 
 
 
डॉक्टर मुंजे इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट यांच्यातर्फे प्रदान करण्यात आलेला ज्ञान गौरव पुरस्कार २०२६-२७ मिळाल्याबद्दल मनःपूर्वक आभार! 🙏🏆


माझ्या कार्याचा सन्मान केल्याबद्दल आणि मला हा बहुमान दिल्याबद्दल आयोजकांचे मनःपूर्वक धन्यवाद!


हा पुरस्कार माझ्यासाठी केवळ सन्मान नसून, भविष्यात अधिक जोमाने आणि समर्पणाने कार्य करण्याची नवी प्रेरणा आहे. 🌸❤️