घराघरात दुमदुमला मंगलमय गणेशोत्सव बाप्पाच्या आगमनाने प्रत्येक कोपरा उजळून निघाला आनंद, उत्साह आणि भक्तीने भरून गेलं प्रत्येकाचं मन बाप्पासोबतचे हे काही दिवस खूप सुंदर आठवणी देऊन गेले आरती, भजन आणि सजावट यांनी वातावरण पवित्र झालं बाप्पाच्या कृपेने घरात सुख, शांती आणि समाधान नांदले आता मात्र आली ती वेदनादायी घडी डोळ्यांत पाणी, पण हृदयात श्रद्धा घेऊन… "लवकरच परत ये बाप्पा" अशीच प्रत्येकाची मनापासून प्रार्थना
🌊 गणपती बाप्पा मोरया, पुढच्या वर्षी लवकर या! 🌊